
1) ASC Collage म्हणजे यशस्वी जीवन कसे जगता येईल याचे सखोल मार्गदर्शन जर कोठे मिळत असेल तर या महाविद्यालयाकडे पाहिले जाते.कारण या महाविद्यालयातील प्राध्यापक. विद्यार्थ्यांच्या समस्या अनुरूप मार्गदर्शन दिल जात.
2) महाविद्यालयान मला खुप काही दिल. शिक्षकांच मोलाच मार्गदर्शन मला मिळालं. आणि आता पण मिळत.